| सावध हरिणी सावध ग |
|
|
| चित्रपट गीते - संच नववा | |||
|
सावध हरिणी सावध ग, करील कुणी तरी पारध ग रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे मादक धुंदी तुझीच सजणी, दिशात भरली नभात चढली