आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य ठरते. मुलांवर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्राच्या उभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील ! हे लिखाण ह्यासाठी मार्गदर्शक ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
' बालसंस्कार ' तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे. ' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ? स्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी ! आपल्या पाल्याच्या यशस्वी जीवनासाठी ! मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ! सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी !
अवश्य भेट द्या : www.balsanskar.com
There are no discussions in this group yet. Why don't you create one?